प्रश्न | टिपा लिहा सावो पावलो येथील वस्त्यांचे केंद्रीकरण |
उत्तर | i) सावो पावलो राज्यातील आग्नेय भागात किनारपट्टीजवळ सम व दमट हवामान आढळते. ii) या भागात मुबलक पाणीपुरवठा, साधनसंपत्तीचा मोठ्या प्रमाणात साठा, शेतीस पूरक जमीन व ऊर्जेचा अखंडित पुरवठा आढळतो. iii) सावो पावलोच्या सुपीक जमिनीत कॉफीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. iv) सावो पावलो येथे वाहतुकीच्या सेवासुविधांचा विकास झाला आहे. त्यामुळे, सावी पावलो या भागात तुलनेने जमीन कमी असली तरीही तेथे दाट व केंद्रित स्वरूपाची वस्ती आढळते. |