टिपा लिहा लैंगिक आजार

टिपा लिहा लैंगिक आजार

प्रश्न 

टिपा लिहा लैंगिक आजार


 उत्तर 

 

लैंगिक आजारांमध्ये सायफिलीस व गोनोन्हीया हे दोन जीवाणुजन्य आजार मोठ्या प्रमाणावर आहेत. 

i) सायफिलीस-लक्षणे : शरीरावर - गुप्तांगावर आणि इतर ठिकाणी चट्टे तयार होणे, पुरळ येणे, ताप येणे, सांधे सुजणे, केस गळणे इत्यादी.

ii) गोनोन्हीया - लक्षणे: लघवी करताना आग व वेदना होणे, शिश्न व योनीमार्गातून पू खवणे, मूत्रमार्ग, गुदाशय, घसा, डोळे या अवयवांना सूज येणे.


Previous Post Next Post