क्षरण कशा प्रकार टाळता येते

क्षरण कशा प्रकार टाळता येते

क्षरण कशा प्रकार टाळता येते 

उत्तर :
i) क्षरणामुळे इमारती, पूल, स्वयंचलित वाहने, जहाजे आणि लोखंडाच्या वस्तू अशा अनेकांना धोका निर्माण होतो. 

ii) क्षरण टाळण्यासाठी गंजरोधक द्रावणांचा वापर करता येतो. क्षरण होणाऱ्या वस्तूच्या पृष्ठभागास तेलाचा थर लावून, रंग देऊन, जस्ताचा थर देऊन किंवा दुसऱ्या धातूचे विलेपन करून क्षरण टाळता येते.      

Previous Post Next Post