टिपा लिहा क्षेत्रभेटीदरम्यान घ्यावयाची काळजी

टिपा लिहा क्षेत्रभेटीदरम्यान घ्यावयाची काळजी

 

प्रश्न 

टिपा लिहा क्षेत्रभेटीदरम्यान घ्यावयाची काळजी

 उत्तर 

 

क्षेत्रभेटीदरम्यान सातत्याने पुढील गोष्टींची काळजी घेऊ : 

i) क्षेत्रभेटी दरम्यान स्वतःची व इतरांची सुरक्षितता पाहू व ओळखपत्र, प्रथमोपचार पेटी, अत्यावश्यक दूरध्वनी क्रमांकांची यादी बरोबर ठेवू.

ii) क्षेत्रभेटीदरम्यान शिक्षकांच्या सूचनांचे पालन करू.

iii) क्षेत्रभेटीदरम्यान स्थानिक लोकांशी संपर्क साधून तेथील परिस्थितीची सखोल व अचूक माहिती मिळवू.

iv) क्षेत्रभेटीदरम्यान क्षेत्रातील मालमत्तेचे व तेथील पर्यावरणाचे नुकसान होणार नाही याविषयी खबरदारी घेऊ.


Previous Post Next Post