संकल्पना स्पष्ट करा अभिजात चित्रकला

संकल्पना स्पष्ट करा अभिजात चित्रकला

प्रश्न 

संकल्पना स्पष्ट करा अभिजात चित्रकला

 उत्तर 


i) ज्या कला प्रमाणित नियमांच्या चौकटीत बांधलेल्या असतात, त्या कलांना 'अभिजात कला' असे म्हणतात. 

ii) प्राचीन भारतात अशा ६४ अभिजात कलांचा उल्लेख 'आलेख्यम्' किंवा 'आलेख्य विद्या' या नावाने केलेला आहे. 

iii) आलेख्य विदयेची म्हणजेच अभिजात चित्रकलेची षडांगे म्हणजेच सहा पैलू आहेत. आकार, प्रमाणबद्धता, भावप्रदर्शन (चेहऱ्यावरील भाव), सौंदर्याचा स्पर्श, सादृश्यता व रंगाचे आयोजन यांचा या षडांगांत समावेश होतो.

iv) जैन धर्मीयांच्या आगमग्रंथांत आणि पुराणांमध्ये मंदिरांच्या बांधणीच्या संदर्भात अभिजात चित्रकलेचा विचारही मांडला गेला आहे.

Previous Post Next Post