फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम लिहा. हा नियम दर्शवणारी सुबक नामनिर्देशित आकृती काढा.

फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम लिहा. हा नियम दर्शवणारी सुबक नामनिर्देशित आकृती काढा.

फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम लिहा. हा नियम दर्शवणारी सुबक नामनिर्देशित आकृती काढा.

उत्तर :

फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम : आपल्या उजव्या हाताचा अंगठा, तर्जनी आणि मधले बोट एकमेकांस लंब राहतील अशी ताणा. जर तर्जनी चुंबकीय क्षेत्राच्या दिशेत आणि अंगठा विदयुतवाहकाच्या गतीच्या दिशेत असेल, तर मधले बोट प्रवर्तित विदयुतधारेची दिशा दर्शवते.

फ्लेमिंगचा_उजव्या_हाताचा_नियम,

फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम

Previous Post Next Post