कोणत्या हेतूंनी परदेशी पर्यटक भारतास भेट देतात

कोणत्या हेतूंनी परदेशी पर्यटक भारतास भेट देतात

 

 एका वाक्यात उत्तरे लिहा 

प्रश्न

 कोणत्या हेतूंनी परदेशी पर्यटक भारतास भेट देतात ?

उत्तर

 

ऐतिहासिक व सांस्कृतिक स्थळांना भेट देणे, वैद्यकीय सेवांचा लाभ मिळवणे, व्यवसाय करणे इत्यादी हेतूंनी परदेशी पर्यटक भारतास भेट देतात.

 


Previous Post Next Post