भारतातील कोणत्या नद्यांच्या खोऱ्यांत दाट लोकवस्ती आढळते ?

 एका वाक्यात उत्तरे लिहा 

प्रश्न

 भारतातील कोणत्या नद्यांच्या खोऱ्यांत दाट लोकवस्ती आढळते ?

उत्तर

भारतातील गंगा, नर्मदा, गोदावरी, कावेरी इत्यादी नदयांच्या खोऱ्यात दाट लोकवस्ती आढळते.

Previous Post Next Post