ब्राझीलमधील सर्वाधिक नागरीकरण झालेली राज्ये कोणती

ब्राझीलमधील सर्वाधिक नागरीकरण झालेली राज्ये कोणती

 

 एका वाक्यात उत्तरे लिहा 

प्रश्न

 ब्राझीलमधील सर्वाधिक नागरीकरण झालेली राज्ये कोणती ?

उत्तर

 

सावो पावलो, रिओ दी जनेरीओ, एस्पिरितो सान्तो आणि गोइआस ही ब्राझीलमधील सर्वाधिक नागरीकरण झालेली राज्ये होत.

 


Previous Post Next Post