संकल्पना स्पष्ट करा कोश

संकल्पना स्पष्ट करा कोश

प्रश्न 

संकल्पना स्पष्ट करा कोश

 उत्तर 


i) शब्दांचा, विविध माहितीचा वा ज्ञानाचा केलेला पद्धतशीर संग्रह म्हणजे 'कोश' होय.

ii) शब्दांचा व ज्ञानसंवर्धन करणाऱ्या माहितीचा संग्रह म्हणजे 'कोश' होय. 

iii) कोशवाङ्मयात ज्ञानाचे व माहितीचे शास्त्रशुद्ध संकलन आणि मांडणी केलेली असते.

iv) अचूकपणा, वस्तुनिष्ठता व अद्ययावतता हे कोशवाङ्मयाचे गुणविशेष आहेत

v) उपलब्ध ज्ञानाचे व्यवस्थापन सोप्या पद्धतीने वाचकांना करून देणे हे कोशवाङ्मयाचे उद्दिष्ट असते. कोशात सत्याला व वस्तुनिष्ठतेला फार महत्त्व असते. कोश हे राष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असून ते समाजजीवनाचा आरसा असतात.

Previous Post Next Post