प्रश्न | मॅनाॅस शहराच्या तापमान कक्षेत वर्षभरात खूप मोठा बदल होत नाही |
उत्तर | i) मॅनाॅस शहर हे ब्राझील देशात उत्तर दिशेला आहे. शहर विषुववृत्ताजवळ असल्यामुळे येथील तापमान उष्ण आहे. ii) विषुववृत्ताजवळ तापमानात फारसा फरक पडत नाही. तसेच येथे लंबरूप सूर्यकिरणे पडतात. म्हणून मॅनाॅस शहराच्या तापमान कक्षेत वर्षभरात खूप मोठा बदल होत नाही. |