दूरदृष्टिता म्हणजे काय

दूरदृष्टिता म्हणजे काय

दूरदृष्टिता म्हणजे काय

उत्तर :

ज्या दोषामध्ये मानवी डोळा दूरच्या वस्तू व्यवस्थित पाहू शकतो, पण जवळच्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही, म्हणजे डोळ्याचा निकटबिंदू 25 cm अंतरावर न राहता दूर असतो, त्या दोषास दूरदृष्टिता म्हणतात.

Previous Post Next Post