भारतातील कोणत्या ठिकाणी ११,००० मिमीपेक्षा जास्त व जगातील सर्वाधिक पाऊस पडतो

भारतातील कोणत्या ठिकाणी ११,००० मिमीपेक्षा जास्त व जगातील सर्वाधिक पाऊस पडतो

 

 एका वाक्यात उत्तरे लिहा 

प्रश्न

भारतातील कोणत्या ठिकाणी ११,००० मिमीपेक्षा जास्त व जगातील सर्वाधिक पाऊस पडतो ?

उत्तर

 

भारतातील चेरांपुजी व मौसिनराम या ठिकाणी ११,००० मिमीपेक्षा जास्त जगातील सर्वाधिक पाऊस पडतो.

 


Previous Post Next Post