संज्ञा स्पष्ट करा भाजणे

संज्ञा स्पष्ट करा भाजणे

 

प्रश्न 

संज्ञा स्पष्ट करा भाजणे

 उत्तर 

 

धातुके अतिरिक्त हवेमध्ये तीव्रपणे तापवून त्यांचे ऑक्साइडमध्ये रूपांतर केले जाते. या प्रक्रियेला भाजणे असे म्हणतात. 

उदा., जस्ताची धातुके भाजणे (सल्फाइड धातुके).  

Previous Post Next Post