संकल्पना स्पष्ट करा वसाहतवादी इतिहासलेखन

संकल्पना स्पष्ट करा वसाहतवादी इतिहासलेखन

प्रश्न 

संकल्पना स्पष्ट करा वसाहतवादी इतिहासलेखन

 उत्तर 


i) ब्रिटिश सत्तेच्या वसाहतवादी धोरणाच्या समर्थनार्थ आणि या धोरणाला पोषक होईल, अशा प्रकारचे जे इतिहासलेखन केले गेले, त्याला 'वसाहतवादी इतिहासलेखन' असे म्हणतात.

 ii) भारतविषयक वसाहतवादी इतिहासलेखन करणाऱ्यांत प्रामुख्याने ब्रिटिश अधिकारी व ख्रिश्चन धर्मप्रसारक यांचा समावेश होतो. 

iii) अशा इतिहासलेखनात भारतीय इतिहास व संस्कृती गौण दर्जाची असल्याचे सूचित केले आहे.

iv) 'केंब्रिज हिस्टरी ऑफ इंडिया' या ग्रंथाचे पाच खंड हे वसाहतवादी इतिहास लेखनाचे प्रमुख  उदाहरण आहे.

Previous Post Next Post