फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम लिहा. हा नियम दर्शवणारी सुबक नामनिर्देशित आकृती काढा.
उत्तर :
फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम : आपल्या डाव्या हाताची तर्जनी, मधले बोट आणि अंगठा एकमेकांना लंब राहतील अशी ताठ धरल्यास, जर तर्जनी चुंबकीय क्षेत्राच्या दिशेत असेल आणि मधले बोट विदयुतधारेच्या दिशेत असेल, तर अंगठ्याची दिशा ही विदयुतवाहकावरील बलाची दिशादर्शक असते.
फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम |