थोडक्यात टिपा लिहा कथिलीकरण

थोडक्यात टिपा लिहा कथिलीकरण

 

प्रश्न 

थोडक्यात टिपा लिहा कथिलीकरण (Tinning)

 उत्तर 

 

या पद्धतीत वितळलेल्या कथिलाचा दुसऱ्या धातूवर थर देण्यात येतो. यालाच कल्हई करणे असे म्हणतात. उदा., बऱ्याच वेळा तांब्याच्या किंवा पितळेच्या भांड्यांवर क्षरणामुळे हिरवट थर जमा होतो. हा हिरवट थर विषारी असतो. अशा भांड्यामध्ये ताक, कढी, आमटी ठेवल्यास ती कळकते. हे सर्व टाळण्यासाठी म्हणून या घातूंवर कथिलाचा थर देण्यात येतो.


Previous Post Next Post