संज्ञा स्पष्ट करा मृदा अशुद्धी

संज्ञा स्पष्ट करा मृदा अशुद्धी

 

प्रश्न 

संज्ञा स्पष्ट करा मृदा अशुद्धी

 उत्तर 

 

धातुकांमध्ये धातूंच्या संयुगांबरोबर माती, वाळू, खडकीय पदार्थ वगैरे अशुद्धी असतात. या अशुद्धीला मृदा अशुद्धी म्हणतात. 

   

Previous Post Next Post