निवडणूक प्रक्रियेत गोपनीयता असावी

निवडणूक प्रक्रियेत गोपनीयता असावी

 

प्रश्न 

निवडणूक प्रक्रियेत गोपनीयता असावी

 उत्तर 

 

हे विधान चूक आहे, कारण -

i) निवडणुका न्याय्य मार्गाने व्हाव्यात आणि त्या विश्वासार्ह असाव्यात.

ii) खुल्या वातावरणात निवडणुका झाल्या नाहीत; तर निवडणूक प्रक्रियेत गैरप्रकार होतील, भ्रष्टाचार वाढेल.

iii) प्रामाणिक आणि कार्यक्षम प्रतिनिधी निवडून येणे अशक्य होईल; म्हणून निवडणूक प्रक्रियेत गोपनीयता असू नये.



Previous Post Next Post