न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत लिहा
उत्तर :
न्यूटनचा वैश्विक गुरुत्वार्षणाचा सिद्धांत : विश्वातील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला ठरावीक बलाने आकर्षित करीत असते. हे बल एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तूंच्या वस्तुमानांच्या गुणकाराशी समानुपाती आणि त्यांमधील अंतरांच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते.