थोडक्यात टिपा लिहा संमिश्रीकरण

थोडक्यात टिपा लिहा संमिश्रीकरण

थोडक्यात टिपा लिहा संमिश्रीकरण (Alloying)

उत्तर :

धातूंची क्षरण पावण्याची तीव्रता कमी करण्यासाठी दोन किंवा अधिक धातू किंवा एक धातू आणि एक अधातू यांचे ठरावीक प्रमाणात मिसळून तयार होणाऱ्या एकजिनसी मिश्रणाला संमिश्र म्हणतात. संमिश्राचे भौतिक गुणधर्म हे त्याच्या घटक पदार्थांपेक्षा वेगळे असतात. यात धातूंची क्षरण पावण्याची तीव्रता कमी करणे हा महत्त्वाचा हेतू असतो. उदा., पितळ हे संमिश्र तांबे आणि जस्तापासून बनले आहे. ब्राँझ हे संमिश्र 90% तांबे व 10% कथिल यांपासून बनले आहे. स्टेनलेस स्टील हे 74% लोखंड, 8% कार्बन आणि 18% क्रोमिअम या धातूंपासून बनले आहे.

Previous Post Next Post