ब्राझीलमध्ये पर्यावरणस्नेही पर्यटनाचा अधिक विकास केला जात आहे

ब्राझीलमध्ये पर्यावरणस्नेही पर्यटनाचा अधिक विकास केला जात आहे

ब्राझीलमध्ये पर्यावरणस्नेही पर्यटनाचा अधिक विकास केला जात आहे

उत्तर :

i) ब्राझीलच्या ज्या भागात लोकसंख्या दाट आहे त्याच भागात पर्यटन क्षेत्राचा विकास झाला आहे. त्यामुळे तेथे प्रदूषणाचे प्रमाणही जास्त आहे. 

ii) पर्यावरणाचे संरक्षण करणे हा त्यांचा मुख्य उद्देश असल्यामुळे ब्राझीलमध्ये पर्यावरणस्नेही पर्यटनाचा अधिक विकास केला जात आहे.  

Previous Post Next Post