टिपा लिहा विश्वकोश

टिपा लिहा विश्वकोश

प्रश्न 

टिपा लिहा विश्वकोश

 उत्तर 

 

i) महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी १९६० साली 'महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळा' ची स्थापना केली.

ii) मराठी भाषा व साहित्य यांच्या विकासासाठी मराठी विश्वकोश निर्मितीस चालना देणे हा त्यामागे उद्देश होता. 

iii) या मंडळाने तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची विश्वकोशाच्या प्रमुख संपादकपदी नेमणूक केली. विश्वकोशाचे आजपर्यंत २० खंड प्रसिद्ध झाले आहेत. 

iv) मराठी विश्वकोश हा सर्वविषय संग्राहक असून जगभरातील ज्ञान साररूपाने त्यात आणलेले आहे. इतर विषयांप्रमाणेच इतिहास विषयाशी निगडित असणाऱ्या महत्त्वाच्या नीदेखील विश्वकोशात करण्यात आलेल्या आहेत. 

Previous Post Next Post