लघुदृष्टी किंवा निकटदृष्टिता म्हणजे काय

लघुदृष्टी किंवा निकटदृष्टिता म्हणजे काय

 लघुदृष्टी किंवा निकटदृष्टिता म्हणजे काय

उत्तर : 

ज्या दृष्टिदोषामध्ये मानवी डोळा जवळपासच्या वस्तू व्यवस्थित पाहू शकतो, पण दूरच्या वस्तू स्पष्टपणे दिसत नाहीत, म्हणजे डोळ्याचा दूरबिंदू अनंत अंतरावर नसून तो जवळ असतो, त्या दोषास लघुदृष्टी किंवा निकटदृष्टिता म्हणतात. 

Previous Post Next Post