राजकीय पक्ष या सामाजिक संघटनाच असतात

राजकीय पक्ष या सामाजिक संघटनाच असतात

 

प्रश्न 

राजकीय पक्ष या सामाजिक संघटनाच असतात


 उत्तर 

 

हे विधान बरोबर आहे कारण -

i) समाजातील काही व्यक्ती एकत्र येऊनच राजकीय पक्ष स्थापन करतात. म्हणजेच राजकीय पक्ष हे समाजाचेच अविभाज्य घटक असतात. 

ii) जनतेच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न राजकीय पक्ष करीत असतात. 

iii) त्या त्या समाजाची भूमिका, विचारसरणी घेऊन राजकीय पक्ष समाजात कार्य करीत असतात, म्हणून राजकीय पक्ष हे एक प्रकारे सामाजिक संघटनाच असतात.


Previous Post Next Post