हिवाळ्यात कधी कधी निरभ्र आकाशात उंचीवरून उडणाऱ्या विमानाच्या मागे पांढरा पट्टा का दिसतो

हिवाळ्यात कधी कधी निरभ्र आकाशात उंचीवरून उडणाऱ्या विमानाच्या मागे पांढरा पट्टा का दिसतो

प्रश्न

 हिवाळ्यात कधी कधी निरभ्र आकाशात उंचीवरून उडणाऱ्या विमानाच्या मागे पांढरा पट्टा का दिसतो

उत्तर

हिवाळ्यात वातावरणातील हवेचे तापमान बरेच कमी असते. अशा वेळी विमान उडत असताना विमानाच्या मागे विमानाच्या इंजिनापासून निघणाऱ्या वाफेचे संघनन होऊन पांढरे छोटे छोटे ढग तयार होतात. सभोवतालच्या वातावरणातील हवेची सापेक्ष आर्द्रता जास्त असल्यास हा पांढरा पट्टा विमानाच्या मागे जास्त लांब व जास्त काळ दिसतो. सापेक्ष आर्द्रता कमी असल्यास हा पांढरा पट्टा कमी लांबीचा व कमी काळ दिसतो. सापेक्ष आर्द्रता खूपच कमी असल्यास असा पांढरा पट्टा निर्माण होत नाही.

Previous Post Next Post