ब्राझीलमधून कोणकोणती महत्त्वाची अक्षवृत्ते जातात

ब्राझीलमधून कोणकोणती महत्त्वाची अक्षवृत्ते जातात

 

 एका वाक्यात उत्तरे लिहा 

प्रश्न

 ब्राझीलमधून कोणकोणती महत्त्वाची अक्षवृत्ते जातात ?

उत्तर

 

ब्राझीलमधून विषुववृत्त आणि मकरवृत्त ही महत्त्वाची अक्षवृत्ते जातात.

Previous Post Next Post