टिपा लिहा भारतातील जनगणना

टिपा लिहा भारतातील जनगणना

 

प्रश्न 

टिपा लिहा भारतातील जनगणना


 उत्तर 

 

i) भारतात जनगणना कार्यालयाकडून दर दहा वर्षांनी जनगणना केली जाते. 

ii) भारतातील पहिले जनगणना सर्वेक्षण १८७२ साली झाले.

iii) भारताची जनगणना दशकारंभी होते. उदा., २००१, २०११.

iv) भारतात पुढील जनगणना २०२१ साली होईल.


Previous Post Next Post