थोडक्यात टीप लिहा मुक्तिवेग

थोडक्यात टीप लिहा मुक्तिवेग

 

प्रश्न 

थोडक्यात टीप लिहा मुक्तिवेग

 उत्तर 

 

सामान्यतः वस्तू जमिनीवरून सरळ वर फेकल्यावर तिचा वेग कमी होत जाऊन कालांतराने ती पुन्हा जमिनीवर पडते. वस्तूचा आरंभ वेग वाढवल्यास ती जास्त उंच जाते व कालांतराने पुन्हा जमिनीवर पडते. आरंभ वेग सतत वाढवत गेल्यास एका विशिष्ट आरंभ वेगास वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणापासून मुक्त होते. या वेगास मुक्तिवेग म्हणतात. या वेळी वस्तू पृथ्वीपासून अनंत अंतरावर जाऊन स्थिर होईल.


Previous Post Next Post