लघुपरिपथन म्हणजे काय ? त्यामुळे काय होऊ शकते ?

लघुपरिपथन म्हणजे काय ? त्यामुळे काय होऊ शकते ?

प्रश्न

 लघुपरिपथन म्हणजे काय ? त्यामुळे काय होऊ शकते ?

उत्तर

उघडी वीजयुक्त तार व उघडी तटस्थ तार परस्परांच्या प्रत्यक्ष संपर्कात आल्यास अथवा परस्परांना चिकटल्यास परिपथाचा रोध अतिशय कमी होऊन परिपथातून प्रचंड प्रमाणात विदयुतधारा प्रवाहित होते. या स्थितीस लघुपरिपथन म्हणतात. या वेळी प्रचंड प्रमाणात उष्णता निर्माण होते. त्यामुळे परिपथात आग लागू शकते.

Previous Post Next Post