ओरस्टेडच्या प्रयोगावरून प्रस्थापित झालेला सिद्धांत (अभवा निष्कर्ष) सांगा

ओरस्टेडच्या प्रयोगावरून प्रस्थापित झालेला सिद्धांत (अभवा निष्कर्ष) सांगा

प्रश्न

 ओरस्टेडच्या प्रयोगावरून प्रस्थापित झालेला सिद्धांत (अभवा निष्कर्ष) सांगा

उत्तर

ओरस्टेडच्या प्रयोगावरून प्रस्थापित झालेला सिद्धांत (अथवा निष्कर्ष): 

i) विद्युतधारा स्वतःभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण करते. विद्युतधारावाहक तारेतील गतिमान विद्युत प्रभारांमुळे हे चुंबकीय क्षेत्र निर्माण होते.

ii) विद्युतधारेमुळे निर्माण झालेल्या चुंबकीय क्षेत्राची दिशा म्हणजे चुंबकसूचीच्या उत्तर ध्रुवाच्या विचलनाची दिशा होय. यावरून असे दिसते की, विद्युतधारावाहकाजवळील कोणत्याही बिंदूशी असलेल्या चुंबकीय क्षेत्राची दिशा ही (1) वाहकाची लांबी आणि (2) वाहक व तो बिंदू यांना जोडणारी सरळ रेषा या दोहोंनाही लंबरूप असते.

Previous Post Next Post