आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक व्यवहार करताना कोणते चलन वापरले जाते ?

 एका वाक्यात उत्तरे लिहा 

प्रश्न

 आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक व्यवहार करताना कोणते चलन वापरले जाते ?

उत्तर

आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक व्यवहार करताना अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचे 'डॉलर' हे चलन वापरले जाते.

Previous Post Next Post