टिपा लिहा ब्राझीलमधील द्वीपसमूह

टिपा लिहा ब्राझीलमधील द्वीपसमूह

 

प्रश्न 

टिपा लिहा ब्राझीलमधील द्वीपसमूह


 उत्तर 

 

i) मुख्य भूमीशिवाय ब्राझील देशात काही बेटांचा समावेश होतो. त्याचे वर्गीकरण किनारी बेटे व सागरी बेटे असे केले जाते.

ii) ब्राझीलमधील उत्तर किनारी बेटे ही ॲमेझॉन व तिच्या उपनदयांनी वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनातून निर्माण झालेली आहेत. ब्राझीलमधील दक्षिण अटलांटिक महासागराच्या किनारी भागांत अनेक प्रवाळबेटे आढळतात. त्यांना कंकणद्वीप म्हणतात. 

iii) ब्राझीलमधील सागरी बेटे ही ब्राझीलच्या मुख्य भूमीतून निर्माण झालेली आहेत. ब्राझीलमधील सागरी बेटे ही ब्राझीलच्या मुख्य भूमीपासून ३०० किमीपेक्षा दर अटलांटिक महासागरात आहेत. 

iv) सागरी बेटे खडकाळ स्वरूपाची असून, ती जलमग्न डोंगरांच्या माथ्यांचे भाग आहेत.


Previous Post Next Post