प्रकाशाचे अपवर्तन म्हणजे काय

प्रकाशाचे अपवर्तन म्हणजे काय

प्रकाशाचे अपवर्तन म्हणजे काय ?

उत्तर : 

प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात तिरकस मार्गाने जाताना त्याची मार्गक्रमणाची दिशा बदलते. यास प्रकाशाचे अपवर्तन म्हणतात.

Previous Post Next Post