भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची धोरणे स्पष्ट करा

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची धोरणे स्पष्ट करा

प्रश्न

 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची धोरणे स्पष्ट करा.

उत्तर

 

 

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाची पुढील धोरणे आहेत -

i) धर्मनिरपेक्षता आणि सर्वांगीण विकास साधणे,

ii) दुर्बल घटकांसाठी आणि अल्पसंख्याक वर्गांसाठी समान हक्क आणि व्यापक समाजकल्याण हे उद्दिष्ट गाठणे. 

iii) लोकशाही समाजवाद अस्तित्वात आणणे.

iv) आंतरराष्ट्रीय शांतता व सामाजिक समता या मूल्यांवर विश्वास.

Previous Post Next Post