भारतातील नैसर्गिक विविधतेमुळे पर्यटन व्यवसायाचे भविष्य उज्ज्वल आहे

भारतातील नैसर्गिक विविधतेमुळे पर्यटन व्यवसायाचे भविष्य उज्ज्वल आहे

प्रश्न

 भारतातील नैसर्गिक विविधतेमुळे पर्यटन व्यवसायाचे भविष्य उज्ज्वल आहे

उत्तर

 

 

i) भारताला समुद्रकिनारे, पर्वत, पठारे, घाट, अनेक प्रजातींच्या वनस्पती व प्राणी इत्यादी नैसर्गिक विविधता लाभलेली आहे. 

ii) भारतातील नैसर्गिक विविधतेमुळे भारतातील विविध भागांतील व परदेशांतील अनेक पर्यटक भारतात पर्यटनासाठी येतात. 

iii) त्यामुळे पर्यटन व्यवसायाच्या व पर्यटन व्यवसायाशी संबंधित इतर अनेक व्यवसायांच्या विकासास चालना मिळते.

Previous Post Next Post