बाष्पनाचा विशिष्ट अप्रकट उष्मा म्हणजे काय

बाष्पनाचा विशिष्ट अप्रकट उष्मा म्हणजे काय

प्रश्न

 बाष्पनाचा विशिष्ट अप्रकट उष्मा म्हणजे काय

उत्तर

 

 

एकक वस्तुमानाच्या द्रव पदार्थाचे वायूमध्ये पूर्ण रूपांतर होत असताना स्थिर तापमानावर जी उष्णता द्रवात शोषली जाते, त्या उष्णतेला बाष्पनाचा विशिष्ट अप्रकट उष्मा म्हणतात. 

Previous Post Next Post