लस म्हणजे काय

लस म्हणजे काय

प्रश्न

 लस म्हणजे काय ?

उत्तर

 

 

विशिष्ट रोगजंतू अथवा रोगाविरुद्ध कायमस्वरूपी अथवा काही कालावधीत प्रतिकारक्षमता मिळवण्यासाठी दिलेला 'प्रतिजन 'युक्त पदार्थ म्हणजे लस होय.
Previous Post Next Post