चळवळी ची वैशिष्ट्ये स्पष्ट करा

चळवळी ची वैशिष्ट्ये स्पष्ट करा

प्रश्न

 चळवळी ची वैशिष्ट्ये स्पष्ट करा.

उत्तर

 

 

i) चळवळ ही सामूहिक कृती असून, त्यात लोकांचा सक्रीय सहभाग अपेक्षित असतो.

ii) चळवळीत निश्चित असा एखादा सार्वजनिक प्रश्न हाती घेऊन लोकांचे संघटन उभे केले जाते. 

iii) चळवळीला नेतृत्वाची आवश्यकता असते. नेतृत्व जेवढे खंबीर तेवढी चळवळीची परिणामकारकता अधिक वाढते.

iv) चळवळीच्या संघटना असतात. या संघटना सातत्याने प्रश्नांचा पाठपुरावा करतात.

v) संघटनांनी हाती घेतलेले प्रश्न जनतेला आपले वाटले, तरच जनता चळवळीला पाठिंबा देते. म्हणून चळवळीचा निश्चित कार्यक्रम असला पाहिजे.

Previous Post Next Post