स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्री-चळवळी कोणत्या सुधारणांसाठी लढत होत्या

स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्री-चळवळी कोणत्या सुधारणांसाठी लढत होत्या

प्रश्न

 स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्री-चळवळी कोणत्या सुधारणांसाठी लढत होत्या ?

उत्तर

 

 

स्वातंत्र्यपूर्व काळात पुढील सुधारणांसाठी स्त्री-चळवळी लढत होत्या -

i) स्त्रियांवर होणारा अन्याय दूर व्हावा.

ii) स्त्रियांचे शोषण थांबवून त्यांना प्रतिष्ठा प्राप्त व्हावी, 

iii) सार्वजनिक जीवनात स्त्रियांना सन्मानाने जगता यावे 

iv) सतीप्रथा, विधवांची उपेक्षा, बहुपत्नी विवाहपद्धती, बालविवाह प्रथा इत्यादी सामाजिक प्रथा नष्ट व्हाव्यात.

Previous Post Next Post