भारताच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचा आणि सद्य:स्थितीचा थोडक्यात आढावा घ्या

भारताच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचा आणि सद्य:स्थितीचा थोडक्यात आढावा घ्या

प्रश्न

 भारताच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचा आणि सद्य:स्थितीचा थोडक्यात आढावा घ्या

उत्तर

 

 

i) भारतात सुमारे दीड शतके ब्रिटिशांची राजवट होती. 

ii) १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारतास स्वातंत्र्य मिळाले.

iii) स्वातंत्र्यप्राप्तीपासून म्हणजेच १९४० पासून भारतीय संघराज्याने संसदीय प्रजासत्ताक शासनप्रणालीचा अवलंब केला आहे.

iv) स्वातंत्र्योत्तर काळात पहिल्या वीस वर्षांत भारताला तीन युद्धांना व अनेक प्रांतातील दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागले. 

v) विविध स्वरूपांच्या समस्या असूनही भारत हा जगातील एक प्रमुख विश देश आहे.

vi) भारत आज एक प्रमुख बाजारपेठ म्हणून ओळखला जातो.

vii) विविध रायांवर झालेल्या आर्थिक सुधारणांमुळे भारताच्या आर्थिक विकासास वेग आला आहे. 

viii) भारतातील लोकसंख्येत कार्यशील गटातील लोकांचे (तरुणाईचे) प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे भारताकडे एक तरुण देश म्हणून पाहिले जाते.

Previous Post Next Post