कलिकायन म्हणजे काय

कलिकायन म्हणजे काय

कलिकायन म्हणजे काय 

किण्वात कलिकायन पद्धतीने प्रजनन होते. यं पद्धतीत जनक पेशीला बारीकसा फुगवटा (कलिका) येतो. जनक पेशीच्या केंद्रकाचे विभाजन होते. एक नवजात केंद्रक कलिकेत प्रवेश करते. कलिकेचा आकार वाढतो. ती जनकपेशीपासून वेगळी होते व स्वतंत्र जीव बनून वाढू लागते. 

किण्वातील_कलिकायन
किण्वातील कलिकायन

Previous Post Next Post