दरवाजे आणि खिडक्यांच्या जाळ्या वापरण्यापुर्वी त्यांना रंग देतात

दरवाजे आणि खिडक्यांच्या जाळ्या वापरण्यापुर्वी त्यांना रंग देतात

प्रश्न

 दरवाजे आणि खिडक्यांच्या जाळ्या वापरण्यापुर्वी त्यांना रंग देतात

उत्तर

1) दरवाजे आणि खिडक्यांच्या जाळ्या या लोखंडापासून तयार केलेल्या असतात. लोखडांची प्रवृत्ती क्षरण होण्याकडे असते. 

2) लोखंडाला रंग दिल्याने हवा किंवा हवेतील आर्द्रता लोखंडाच्या संपर्कात येऊ शकत नाही. म्हणून, लोखंडाचा गंज टाळण्यासाठी दरवाजे आणि खिडक्यांच्या जाळ्या वापरण्यापुर्वी त्यांना रंग देतात.

Previous Post Next Post