ब्राझीलमध्ये (अंतर्गत) जलमार्गांचा विकास झालेला नाही

ब्राझीलमध्ये (अंतर्गत) जलमार्गांचा विकास झालेला नाही

प्रश्न

 ब्राझीलमध्ये (अंतर्गत) जलमार्गांचा विकास झालेला नाही

उत्तर

 

 

i) ब्राझीलमधील बहुतांश नदयांतील विसर्गाचे प्रमाण प्रचंड आहे.  

ii) ब्राझीलमधील बहुतांश नदयांतील विसर्गाचा वेग जास्त आहे.

iii) ब्राझीलमधील नद्यांच्या खोऱ्यांच्या प्रदेशात उंचसखल भूभाग आहेत. त्यामुळे हे प्रदेश दुर्गम बनले आहेत. म्हणून, ब्राझीलमध्ये (अंतर्गत) जलमार्गांचा विकास झालेला नाही.

Previous Post Next Post