स्थानांतरण म्हणजे काय

स्थानांतरण म्हणजे काय

 

प्रश्न

 स्थानांतरण म्हणजे काय ?

उत्तर

 

 

m-RNA च्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे एक-एक ट्रिप्लेट कोडॉनच्या अंतराने रायबोझोम सरकत जातो, या क्रियेस स्थानांतरण असे म्हणतात.
Previous Post Next Post