पेशीस्तरावरील श्वसन म्हणजे काय

पेशीस्तरावरील श्वसन म्हणजे काय

प्रश्न

 पेशीस्तरावरील श्वसन म्हणजे काय ?

उत्तर

 

 

अन्नपदार्थांचे ऑक्सिजनच्या मदतीने अथवा त्याच्याविना ऑक्सिडीकरण होण्याची जी प्रक्रिया पेशीत चालते, त्या प्रक्रियेला पेशीस्तरावरील श्वसन असे म्हणतात.
Previous Post Next Post