केप्लरचा पहिला नियम लिहा
उत्तर
केप्लरचा पहिला नियम :
ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून, सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो.
एका ग्रहाची सूर्याभोवतीच्या परिभ्रमणाची लंबवर्तुळाकार कक्षा दाखवते.