विराम अवस्थेतील वस्तूची गती एक समान समजली जाते

विराम अवस्थेतील वस्तूची गती एक समान समजली जाते

प्रश्न

 विराम अवस्थेतील वस्तूची गती एक समान समजली जाते.

उत्तर

 

 

i) न्यूटनच्या गतीविषयक पहिल्या नियमानुसार, जर एखादया वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर तिच्या विराम अवस्थेत गतीमध्ये सातत्य राहते. 

ii) विराम अवस्थेत वस्तूवर कुठलेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसल्याने वस्तूची गती स्थिर असते व एकसमान मानली जाते.

Previous Post Next Post