फ्रेंच राज्यक्रांतीचे परिणाम लिहा

फ्रेंच राज्यक्रांतीचे परिणाम लिहा

फ्रेंच राज्यक्रांतीचे परिणाम लिहा

उत्तर 

फ्रेंच राज्यक्रांतीचे फ्रान्सवर, मानवी इतिहासावर व जगावर झालेले परिणाम खालीलप्रमाणे आहेत :

१) फ्रान्सवर झालेले परिणाम : i) या राज्यक्रांतीमुळे फ्रान्समधील अनियंत्रित राजसत्ता संपुष्टात आली.  ii) फ्रान्समधील सरंजामशाहीला कायमचा शह बसला. iii) प्रजासत्ताकाची फ्रेंच जनमानसात रूजली. 

२) मानवी इतिहासावर झालेले परिणाम : i) या क्रांतीचे प्रस्थापित केलेले जनतेच्या सार्वभोेमत्वाचे तत्त्व हे आधुनिक जगाच्या समाजजीवनाचे मूलभूत तत्त्व बनले. ii) अनियंत्रित राजसत्ता ही अनैतिक असते, हे तत्त्व जनमानसाट रुजवले. iii) या राज्यक्रांतीचे मानवाला स्वातंत्र्य, समता, बंधुता, घटनात्मकता, लोकशाही ही मूल्ये दिली. 

३) जगावर झालेले परिणाम : i) या राज्यक्रांतीचे जगातील पारतंत्र्यात असलेल्या राष्ट्रांना स्वातंत्र्याची प्रेरणा दिली. ii) विविध बंधनांत जखडलेल्या समाजांनाही त्याविरुद्ध लढण्यासाठी ही क्रांती प्रेरणादायी ठरली. iii) फ्रेंच राज्यक्रांतीमुळे जगाच्या मानसिकतेतच आमुलाग्र बदल घडून आला. 

Previous Post Next Post