परिसंस्था म्हणजे काय

परिसंस्था म्हणजे काय

प्रश्न

 परिसंस्था म्हणजे काय ?

उत्तर

 

 

एखादया नैसर्गिक प्रदेशातील घटक जिथे अजैविक म्हणजेच निर्जीव आणि जैविक म्हणजे सजीव यांच्यात परस्पर आंतरक्रिया होत असतात व त्यातून जी संतुलित संस्था निर्माण होते तिला परिसंस्था असे म्हणतात.


Previous Post Next Post